श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, किनवट (दिं. प्रणित)

> वेबसाइटचे उद्देश्य

- श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राला ही वेबसाइट भक्तीभावाने समर्पित आहे.

- जसे कलाकार आपल्या कलेचा वापर करून रंगोली, चित्र बनवून स्वामींना अर्पण करतात, त्याचप्रमाणे मी माझ्या कौशल्याचा वापर करून ही वेबसाइट तयार केली आहे.

- या वेबसाइटद्वारे भक्तांना जपमाळ करण्याची, स्वामींचा चरित्र वाचण्याची आणि त्रिकाळ आरती संग्रह जाणून घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

> वेबसाइट तयार करण्यामागील कारण

- ही वेबसाइट कोणत्याही आर्थिक लाभासाठी नाही, तर पूर्ण भक्ती आणि समर्पणाच्या भावनेने बनवली आहे.

- श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या सेवेबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हा यामागील उद्देश्य आहे.

- भक्तांना स्वामींच्या चरणी सेवा करण्यासाठी अधिकाधिक मार्ग उपलब्ध करून देणे हा हेतू आहे.

- भविष्यात, या वेबसाइटवर श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचे अनुभव आणि सेवा कार्यांची अधिक माहिती समाविष्ट केली जाऊ शकते.

> वेबसाइटवर उपलब्ध सेवा

- जपमाला करण्याची सोय

- श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत

- त्रिकाळ आरती संग्रह

- सेवा कार्य

Developed & Maintained by

वेदांत सुरेश काळे

vedantsapalkar99@gmail.com

Websiteopen_in_new